जंगलातील वनसंपदा वणवा लागून नष्ट होऊ नये यासाठी इतर देशांमध्ये केलेल्या प्रयत्नांचा अभ्यास करून वणवा पेटू नये यासाठी प्रयत्न करावेत. यासाठी ड्रोन, हेलिकॉप्टरसह इतर अत्याधुनिक…
View More वणवा लागून वनसंपदा नष्ट होऊ नये यासाठी अत्याधुनिक यंत्रणेचा वापर करावा – वनमंत्री गणेश नाईकCategory: सातारा
कोयना दौलत डोंगरी महोत्सवाचे शेतकऱ्यांच्या हस्ते उद्घाटन
कोयना दौलत डोगरी महोत्सवाचे १५ ते १७ एप्रिल या कालावधीत दौलतनगर मरळी ता.पाटण येथे आयोजन करण्यात आले आहे. अभिनव संकल्पना राबवत पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी…
View More कोयना दौलत डोंगरी महोत्सवाचे शेतकऱ्यांच्या हस्ते उद्घाटनपालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केले महात्मा ज्योतिबा फुले यांना अभिवादन
महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी पुष्प अर्पण करुन अभिवादन केले. जिल्हाधिकारी कार्यालयात परिषद सभागृहात झालेल्या कार्यक्रमास जिल्हाधिकारी संतोष पाटील,…
View More पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केले महात्मा ज्योतिबा फुले यांना अभिवादनपुनर्वसनाच्या ठिकाणी सोयी-सुविधा उपलब्ध करुन द्या – मंत्री शिवेंद्रसिंह भोसले
महू-हातगेघर प्रकल्पांतर्गत बाधितांच्या पुनर्वसनाबरोबरच इतर ज्या ठिकाणी प्रकल्प बाधितांचे पुनर्वसन झाले आहे त्या ठिकाणी सोयी- सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात. प्रकल्पग्रस्तांचे जे प्रश्न जिल्हास्तरावर सुटतील ते…
View More पुनर्वसनाच्या ठिकाणी सोयी-सुविधा उपलब्ध करुन द्या – मंत्री शिवेंद्रसिंह भोसलेसातारा जिल्ह्याच्या उद्योगवाढीसाठी सर्वतोपरी प्रयत्नशील – उद्योगमंत्री उदय सामंत
सातारा जिल्ह्यात महामार्गाचे जाळे आहे. या ठिकाणी उद्योग व औद्योगिक वसाहतींच्या विकासासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करण्यात येतील. सातारला आयटी पार्क व्हावा, अशी अनेक वर्षाची मागणी असून…
View More सातारा जिल्ह्याच्या उद्योगवाढीसाठी सर्वतोपरी प्रयत्नशील – उद्योगमंत्री उदय सामंत