अभिनेता स्वप्निल जोशी याच्या विशेष उपस्थितीत रंगला “मुंबई लोकल” चित्रपटाचा ट्रेलर लाँच
मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या लोकलच्या प्रवासात झालेल्या नजरानजरेपासून आयुष्य बदलणाऱ्या घटनेपर्यंतचा रंजक प्रवास “मुंबई लोकल” या चित्रपटातून उलगडणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर लाँच सुप्रसिद्ध अभिनेता,…
View More अभिनेता स्वप्निल जोशी याच्या विशेष उपस्थितीत रंगला “मुंबई लोकल” चित्रपटाचा ट्रेलर लाँचपुष्कर श्रोत्री सांगतोय ‘श्श… घाबरायचं नाही’ पण…
मराठी रंगभूमीचा प्रेक्षक हा केवळ मनोरंजनासाठी नाटक बघत नाही, तर त्याला वेगळं, काहीतरी आशयघन अनुभवायचं असतं असा ठाम विश्वास व्यक्त करत अभिनेता पुष्कर श्रोत्री आपल्या…
View More पुष्कर श्रोत्री सांगतोय ‘श्श… घाबरायचं नाही’ पण…‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ येत्या दिवाळीत प्रेक्षकांच्या भेटीलाविठ्ठ्ल रखुमाईचा आशीर्वाद घेत पहिली झलक प्रदर्शित
महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज तब्बल ३४५ वर्षांनंतर पुन्हा एकदा परतणार आहेत, तेही एका नव्या आणि समकालीन रूपात! ज्या चित्रपटाची इतके दिवसांपासून चर्चा होती…
View More ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ येत्या दिवाळीत प्रेक्षकांच्या भेटीलाविठ्ठ्ल रखुमाईचा आशीर्वाद घेत पहिली झलक प्रदर्शित‘येरे येरे पैसा ३’ चा ट्रेलर लाँच थाटात संपन्नराज ठाकरे आणि रोहित शेट्टी यांची उपस्थिती
मराठी चित्रपटसृष्टीतील धमाल, ड्रामा आणि कॉमेडीने भरलेला बहुप्रतिक्षित चित्रपट ‘येरे येरे पैसा ३’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर लाँच सोहळा नुकताच जल्लोषात…
View More ‘येरे येरे पैसा ३’ चा ट्रेलर लाँच थाटात संपन्नराज ठाकरे आणि रोहित शेट्टी यांची उपस्थितीहा आहे ‘मना’चा श्लोक ?‘मना’चे श्लोक’चे पोस्टर प्रदर्शित
मराठी चित्रपटसृष्टीत सध्या ‘मना’चे श्लोक’ या आगामी चित्रपटाची जोरदार चर्चा आहे. गेल्या काही दिवसांपासून मृण्मयी देशपांडे सहा नायकांसोबत दिसणार असल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगत होती.…
View More हा आहे ‘मना’चा श्लोक ?‘मना’चे श्लोक’चे पोस्टर प्रदर्शितनिशांची” — अनुराग कश्यप दिग्दर्शित एक प्रभावी क्राइम ड्रामा, अमेझॉन एमजीएम स्टुडिओजकडून १९ सप्टेंबर रोजी चित्रपटगृहात होणार प्रदर्शित
अमेझॉन एमजीएम स्टुडिओजने आज जाहीर केले की त्यांचा बहुप्रतिक्षित थियेट्रिकल चित्रपट ‘निशांची’ यंदा १९ सप्टेंबर २०२५ रोजी संपूर्ण भारतात चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. सुप्रसिद्ध दिग्दर्शक…
View More निशांची” — अनुराग कश्यप दिग्दर्शित एक प्रभावी क्राइम ड्रामा, अमेझॉन एमजीएम स्टुडिओजकडून १९ सप्टेंबर रोजी चित्रपटगृहात होणार प्रदर्शितसीमा आणि राजकारण यांच्या पलीकडे जाऊन एका अडकलेल्या निरपराध व्यक्तीला वाचवण्याचा एका राजदूताचा लढा – द डिप्लोमॅट, फक्त सोनी मॅक्सवर
भारतातील प्रीमियर हिंदी चित्रपटांचे चॅनल सोनी मॅक्स आपल्या प्रेक्षकांना रोमांचित करण्यासाठी ‘द डिप्लोमॅट’ हा चित्रपट घेऊन येत आहे. हा चित्रपट 29 जून रोजी दुपारी 1 वाजता सोनी मॅक्स वाहिनीवरून प्रसारित करण्यात येणार आहे. परदेशात अडकलेल्या एका नागरिकाला सोडवण्याबाबतच्या सत्य कथेवर आधारित या चित्रपटात पाकिस्तानातील भारतीय राजदूत जे. पी. सिंह च्या प्रमुख भूमिकेत जॉन अब्राहम आहे. उझ्मा अहमदच्या प्रकरणात जे. पी. सिंहची महत्त्वाची भूमिका होती. उझ्मा अहमद एक भारतीय महिला असून आपल्याला बळजबरीने एका विवाहबंधनात अडकवण्यात आल्याचा तिचा दावा होता. ती संरक्षणासाठी भारतीय दूतावासाचा आश्रय घेते. खैबर पख्तूनख्वाच्या सुंदर परंतु संघर्षाखाली असलेल्या खोऱ्यापासून या चित्रपटाची सुरुवात होते. तेथे आणून ठेवलेल्या असंख्य अपहृत महिलांपैकी एक आहे भारताची उझ्मा. येथे या महिलांचा अनन्वित छळ केला जातो. उझ्माला एका बनावट विवाहात ओढले जाते आणि विवाहानंतर तिला कैद करून तिचा छळ केला जातो. तेथून निसटण्याचा प्रयत्न ती करत राहते. या प्रकरणात सिंह यांनी गुंतागुंतीच्या आंतरराष्ट्रीय कूटनीतीमधून मार्ग काढून उझ्माला सुरक्षितपणे भारतात कसे पोहोचवले याची कहाणी आहे. तसे करताना त्यांना नैतिक दुविधा आणि पाकिस्तानी अधिकाऱ्यांना त्यांच्यावर येणाऱ्या संशयाला तोंड द्यावे लागले. या चित्रपटाचे दिग्दर्शन शिवम नायर यांनी केले आहे. सोनी मॅक्सवर या चित्रपटाचा प्रीमियर होण्याअगोदर अभिनेता जॉन अब्राहमने जे. पी. सिंह यांची भूमिका साकारण्याचा आपला अनुभव शेअर करताना म्हटले, “एका राजदूताची भूमिका करण्याचा अनुभव अद्भुत होता. एका राजदूताच्या प्रत्यक्ष जीवनाशी माझा परिचय आधीच झालेला आहे, कारण मी मद्रास कॅफे, बाटला हाऊस आणि परमाणु या चित्रपटांमध्ये अशा प्रकारची भूमिका केली आहे. डिप्लोमॅट चित्रपटाची भूमिका मला पुन्हा त्या क्षेत्रात घेऊन गेली. आणि यावेळीही माझा अनुभव खूप आनंददायक होता.” तो पुढे म्हणतो, “राजकीय घडामोडींच्या बाबतीत मी जागरूक आहे. त्यामुळे जगात काय चालले आहे याची मला समज आहे. मला वाटते, ज्या लोकांना राजकीय पातळीवर आणि आपल्या आसपास काय चालले आहे याची जाणीव नाही, त्यांना हा चित्रपट शिक्षित करेल.” हा चित्रपट बंद दरवाजांच्या मागे काय चालते, जे बातम्यांमध्ये कधीच दिसत नाही, त्यावर प्रकाश टाकते. हे कूटनीतीचे मौन विश्व आहे. या चित्रपटात दाखवले आहे की बऱ्याच वेळा मोठमोठी कूटनीतीची युद्धं शस्त्रास्त्रांनी नाही, तर शब्दांनी, रणनीतीने आणि न बोलता लढावी लागतात. या चित्रपटात जे. पी. सिंह यांना उझ्मा अहमदला भारतात सुरक्षितरित्या पोहोचवण्यासाठी कूटनीतीची आव्हाने, जिओपॉलिटिकल तणाव आणि कायद्याचा लढा कसा द्यावा लागला याचे चित्रण आहे. प्रत्यक्ष तंटा न करता रणनीती आणि माणसाचा दृढनिर्धार कसे काम करून जातात हे यात बघायला मिळते. एका आगळ्यावेगळ्या चित्रपट अनुभवासाठी सज्ज व्हा. एक असा अनुभव ‘जो सबको दीवाना बना दे’. बघा, ‘द डिप्लोमॅट’ संडे मेगा प्रीमियरमध्ये 29 जून रोजी दुपारी 1 वाजता फक्त सोनी मॅक्सवर.
View More सीमा आणि राजकारण यांच्या पलीकडे जाऊन एका अडकलेल्या निरपराध व्यक्तीला वाचवण्याचा एका राजदूताचा लढा – द डिप्लोमॅट, फक्त सोनी मॅक्सवर‘नाफा २०२५ महोत्सवा’साठी चार मराठी चित्रपटांची निवड!
परदेशात मराठी चित्रपटसृष्टीचा टक्का वाढवण्यासाठी अभिमानास्पद कार्य करत, गेल्यावर्षी प्रथमच ‘नॉर्थ अमेरिकन फिल्म असोसिएशन’ने ‘नाफा मराठी चित्रपट महोत्सव’ आयोजित करून मराठी चित्रपटांचा भव्य कौतुक सोहळा…
View More ‘नाफा २०२५ महोत्सवा’साठी चार मराठी चित्रपटांची निवड!प्रेमभावनेला स्वरबद्ध करणारे ‘झननन झाला’ गाणं प्रदर्शित’गाडी नंबर १७६०’मध्ये झळकणार प्रथमेश – प्रियदर्शिनीची फ्रेश जोडी
प्रेम ही भावना प्रत्येकासाठी खास असते. प्रेमात पडल्यावर प्रत्येक क्षण जादूने भारलेला वाटतो. अशाच जादुई प्रेमाच्या प्रवासाला स्पर्श करणारं ‘गाडी नंबर १७६०’ या चित्रपटातील ‘झननन…
View More प्रेमभावनेला स्वरबद्ध करणारे ‘झननन झाला’ गाणं प्रदर्शित’गाडी नंबर १७६०’मध्ये झळकणार प्रथमेश – प्रियदर्शिनीची फ्रेश जोडीसांस्कृतिक मंत्री अॅड. आशिष शेलार यांना ‘नाफा’ मराठी चित्रपट महोत्सवाचे विशेष निमंत्रण!
मराठी चित्रपटांना हॉलिवूडच्या झगमगाटात सन्मानाने सादर करणाऱ्या ‘नॉर्थ अमेरिकन फिल्म असोसिएशन’ (नाफा) तर्फे आयोजित दुसऱ्या भव्य मराठी चित्रपट महोत्सवाला सॅनहोजे, कॅलिफोर्निया येथे २५ ते २७…
View More सांस्कृतिक मंत्री अॅड. आशिष शेलार यांना ‘नाफा’ मराठी चित्रपट महोत्सवाचे विशेष निमंत्रण!